Saturday, 19 March 2016


जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.


एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.


मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत


प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…